वेळ अनमोल - वेळ व्यवस्थापनावर मराठीतून कार्यशाळा - नाशिक

वेळ अनमोल - वेळ व्यवस्थापनावर मराठीतून कार्यशाळा - नाशिक14 Jul 08:30 - 18:30 - Nasik (Nashik)
Emerald Park Hotel

Route
More info

२४ तासांऐवजी दिवसाचे ३० तास मिळाले तरी पुरतील की तरीही आजचे काम उद्यावरच ढकलले जाईल?
दडपण, वेळमर्यादा, ताणतणाव व चालढकल कशी हाताळावी? शिका फक्त एकाच दिवसात शैलेश तांडेल यांच्या वेळ अनमोल सेमिनारमध्ये.
संपर्क ७२०८११२३३१ searchlightwithin.com/

-२४ तासांऐवजी दिवसाचे कमीतकमी २५/२६ तास असावेत असे वाटते का?-थोड्या वेळात जास्तीत जास्त काम करण्याऐवजी दिवसभरात खूप कमी काम किंवा काहीच काम होत नाही. असे आहे का?
-कुटुंब की कार्यालय की आणखी काही? कशाला प्राधान्य द्यावे? हा गोंधळ बहुतेक वेळा असतो का?
-दिवस/रात्र मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळत नाही आहे का?
-जे तुम्हाला हवे आहे ते एके दिवशी नक्की मिळेल ह्या आशेवर तुम्ही त्या एका दिवसाची वाट पाहताय काय?
-आयुष्याची अनिश्चितता तुम्हाला योग्य रीतीने हाताळायची आहे काय?

दिवसरात्र जीवापाड मेहनत करूनही जर तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल समाधानी नसाल आणि जर वरील प्रत्येक प्रश्नाला तुमचे उत्तर ‘होय’ असेल तर...

आजच ‘वेळ अनमोल' कार्यशाळेसाठी नोंदणी करून खालील फायदे मिळवा.

1. चालढकल आणि टाळाटाळ हद्दपार
2. ताणतणाव व दडपण हाताळणे
3. आयुष्याच्या दिशा
4. आयुष्याची स्पष्ट संकल्पना
5. वेळमर्यादा पाळणे
6. ध्येय एक स्फूर्तीस्थान
7. नियोजन
8. वेळ व्यवस्थापनाचे महत्व
9. वेळ व्यवस्थापनातील अडचणींवर मात
10. आयुष्याचा समतोल

वेळ अनमोल ही संपूर्ण १० तासांची कार्यशाळा परस्पर संवादातून आकाराला येतो. ज्यामुळे ह्या कार्यशाळेत भाग घेणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याची अनिश्चितता समर्थपणे हाताळून आपल्या उद्देशावर ठाम राहायला शिकते.

हे सर्व एकाच दिवसात घडते!

कार्यशाळा कुणासाठी?
तुम्ही उद्योगपती असाल किंवा राजकारणी, गृहिणी, विद्यार्थी, कामगार, नवीन उद्योजक, व्यवस्थापक, किंवा अगदी सेवानिवृत्त असलात तरीही तुम्ही आयुष्यातून तणावाचे, दडपणाचे आणि चालढकलीचे समूळ उच्चाटन करून, परिणामकारक आणि प्रभावी कामगिरीची सुरुवात कराल.

संपर्क - 7208112331

आमच्या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करा.
searchlightwithin.com/

शैलेश तांडेल यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी तसेच त्यांचे विडीओ पाहण्यासाठी आजच आमचे युट्युब चेनल सबस्क्राईब करा.
www.youtube.com/searchlightwithin

#वेळअनमोल #TimeManagement #TimeManagementWorkshop #TimeManagementSeminar #Deadlines #Pressure #HandlingProcrastination #ConflictManagement #ShaileshTandel #SearchlightWithin #Seminar #Workshop #WorkshopInMarathi #SeminarInMarathi #Trainings #CorporateTrainings #PersonalCoaching #ProfessionalCoaching #मराठी #Marathi #StressManagement #LifeManagement #Goals #Results #TimeForEverything #MoreWorkInLessTime #HandlingPressure #VelAnmol #Nashik #TimeManagementSeminarMaharashtra


Past Events

मंत्र यशाचा - यशप्राप्तीवर मराठीतून कार्यशाळा - नाशिक

15 Jul 08:30 - 18:30 15 Jul 08:30 - 18:30 - Nasik (Nashik) Nasik (Nashik)
Emerald Park Hotel Emerald Park Hotel
अपयश च य भ त न तडज ड च आय ष य जगत आह त क ? हव असल ल यश न र म ण कस कर व ? श क फक त एक च द वस त!!! श ल श त ड ल य च य व ळ अनम ल क र यश ळ त. स पर क ७२०८११२३३१ https:/searchlightwithin...   More info


© 2018 Siguez